शिवनेरीवर रंगला VIP विरुद्ध शिवप्रेमी असा सामना; घोषणाबाजीमुळे पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंना घ्यावा लागला काढता पाय

शिवनेरीवर रंगला VIP विरुद्ध शिवप्रेमी असा सामना; घोषणाबाजीमुळे पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंना घ्यावा लागला काढता पाय

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

एकीकडे राज्यातच नाही तर देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, किल्ले शिवनेरीवर शिवप्रेमींनी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केलीय.

पंकजा मुंडे आणि विनोद तावडे गडावरुन उतरत असताना शिवप्रेमींनी ही घोषणाबाजी केलीय. व्हीआयपी संस्कृतीचा निषेध नोंदवत त्यांनी या घोषणा दिल्या. ज्यांच्याकडे पास आहेत त्यांनाच गडावर सोडण्यात येत असल्याने शिवप्रेमींनी याचा निषेध केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version