शिर्डी साई संस्थानचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसकडून सन्मान

शिर्डी साई संस्थानचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसकडून सन्मान

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस इंग्‍लंड या जागतिक दर्जा संस्थेच्या वतीने शिर्डी साईबाबा संस्थानला पुरस्कार देण्यात आलाय. 

शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी सर्वात जास्त भाविक येत असून या भाविकाना साईबाबा संस्थानच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस इंग्लंड या जागतिक संस्थेचे समन्वयक विक्रम त्रिवेदी यांनी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांचा सन्मान करून प्रमाणपत्र सुपुर्त केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version