जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईच्या समुद्रात सीप्लेनची चाचणी घेण्यात आली. जमिनीवर आणि पाण्यात उतरणाऱ्या या विमानाची यशस्वी चाचणी झालीय.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागरी उड्डाण मंत्री गजपती राजू उपस्थित होते.
महाराष्ट्रात मोठे जलाशय असणाऱ्या ठिकाणी ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.