राममंदिर प्रकरणी पुढील सुनावणी 11 ऑगस्टला

राममंदिर प्रकरणी पुढील सुनावणी 11 ऑगस्टला

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

अयोध्येतल्या राममंदिर आणि बाबरी वादावर 11 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. दुपारी 2 वाजता तीन न्यायाधीशांचं खंडपीठ सुनावणीला सुरुवात करेल.

 

याप्रकरणी सगळ्या पक्षकारांनी आपसात बसून जागेचा वाद सोडवण्याचा प्रय़त्न करावा असं कोर्टानं मागील सुनावणीत म्हटलं होतं.

 

अलाहाबाद कोर्टाच्या लखनऊ खंडपीठानं 2010 मध्ये या प्रकरणी निर्णय देत 2.77 एकर जमीन ही पक्षकारांमध्ये समान वाटली जावी असा निकाल दिला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version