25 जुलैला राज्य सरकारला मोठ्या भूकंपाला सामोरे जावे लागेल; संजय राऊतांचा इशारा

25 जुलैला राज्य सरकारला मोठ्या भूकंपाला सामोरे जावे लागेल; संजय राऊतांचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शिवसेना तत्त्वतः सत्तेत सहभागी असल्याचे खासदार संजय राऊतांनी सांगितले.

 

भाजप सरकारने तत्त्वतः शब्द वापरून शेतकऱ्यांना टोपी घातल्याचेही त्यांनी म्हटले.

 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा लढा सुरूच राहील. अन्यथा 25 जुलैला राज्य सरकारला मोठ्या भूकंपाला सामोरे जावे लागेल, असा घणाघात

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version