सानिया मिर्झाने चाहत्यांना दिली गुड न्यूज

सानिया मिर्झाने चाहत्यांना दिली गुड न्यूज

वृत्तसंस्था, मुंबई

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिलीय. सानियाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन चाहत्यांना गुडन्यूज दिलीय. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन सानियाने आपल्या प्रेग्नन्सीचे संकेत दिले आहेत.

सानियाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो अत्यंत गोड आहे. फोटोमध्ये एक मोठा वॉर्डरोब आहे. डावीकडील टीशर्टवर मिर्झा लिहिलं आहे, तर उजवीकडे असलेल्या टीशर्टवर मलिक लिहिलं आहे.

वॉर्डरोबच्या मध्यभागी असलेल्या खणात लहान बाळाचे छोटेसे कपडे आहेत. त्यावर मिर्झा मलिक लिहिलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version