मनसे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बाजूने – संदीप देशपांडे

मनसे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बाजूने – संदीप देशपांडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बेस्ट समितीने आर्थिक तोटा कमी करण्यासाठी खासगी बसेस भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिलीय. यावर मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

तर  भाडेतत्वावर खासगी बसेस घेण्याच्या निर्णयाबाबत मुंबईकरांनी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.

बेस्ट तोट्यात आहे म्हणून खाजगी बसेस भाडेतत्त्वावर घेणं दुर्दैव आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला बेस्ट सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार. यांना उद्या महापौर ही भाड्याने आणावा लागेल. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बाजूने मनसे आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version