वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सैफ़-करीनाचा लाडका नवाब तैमुरचा पहिला वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे. पटौदी पॅलेसमध्ये हे बर्थडे सेलिब्रेशन झाल.
तैमुरच्या वाढदिवसासाठी कपुर आणि खान कुटुंब खुपच उत्सहाने तयारी करत होते.
तैमुरच्या या पहिल्या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
तैमुरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सैफ़-करीनाने तैमुरसोबत चांगला वेळदेखील घालवला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.