…म्हणून रामदास कदमांनी प्लास्टिक बंदीचे आदेश दिले

…म्हणून रामदास कदमांनी प्लास्टिक बंदीचे आदेश दिले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्यात प्लास्टिक बंदीसंदर्भात निर्णय करण्यात आलाय. प्लास्टिकमुळे होणारा कचरा कॅन्सर सारख्या आजारांना आमंत्रण मिळत असल्याने प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

यात सजावटीच्या थर्माकॉलवरही बंदी घालण्यात आली आहे. बंदीची अंमलबजावणी पालिका आयुक्त, उपायुक्त आरोग्य अधिकाऱ्यांसह सर्वांनाचे अधिकार दिलेले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version