…म्हणून भावानेच केली भावाची हत्या

…म्हणून भावानेच केली भावाची हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

शिरूर तालुक्यातील खंडाळयात किरकोळ वादातून भावाची हत्त्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. 

दोन चुलत भावांमध्ये किरकोळ वादातून बाचाबाची झाली. विकास खेडकर असं आरोपीचं नाव असुन त्यानं आपला चूलतभाऊ प्रकाश खेडकर यांच्या डोक्यात दगड घालून निर्घ्रुन हत्या केली.

या दुर्दैवी घटनेत प्रकाशचा जागीच मृत्यू झाला आहे. या हत्येचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांनी आरोपील अटक केली आहे.

याबाबत रांजनगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version