श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ‘आम्रनैवेद्य’

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ‘आम्रनैवेद्य’

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

अक्षय्य तृथीयानिमित्त पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला आंब्यांची आरास केलीय. यावेळी बाप्पांना तब्बल 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण केला आहे.

पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवाले यांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात येतो, संपूर्ण मंदिर आंब्यांनी सजले आहे. बाप्पाच्या बाजूंनी आंब्याची आरास केली आहे.

त्यामुळे बाप्पाचे आजचं रूप पाहण्यासाठी पुणेकर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version