मुंबई : बंदर व गोदी कामगारांना भरघोस पगारवाढीचा करार संपन्न झाला आहे. इंडियन पोर्ट असोसिएशन व सहा मान्यताप्राप्त कामगार महासंघ यांच्यामध्ये समझोता करार झाला. द्विपक्षीय वेतन समितीच्या बैठकीत करार झाला. सर्व बंदरांचे चेअरमन व सहा फेडरेशनच्या कामगार नेत्यांमध्ये करार झाला.द्विपक्षीय वेतन समितीचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठकीत करार झाला. बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२६ असा ५ वर्षाचा पगारवाढीचा वेतन करार करण्यात आला.
बंदर व गोदी कामगारांना या करारातून नेमकं काय मिळालं?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.