पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचं सत्र कायमच

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचं सत्र कायमच

आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

मुंबईत पेट्रोल 28 पैशांनी तर डिझेल 19 पैशांनी महागलं आहे.

त्यामुळे पेट्रोलचे दर प्रति लीटर 89.29 रुपये आणि डिझेलचे प्रति लीटर 78.26 रुपये मोजावे लागत आहे.

या वाढत्या किमतीनं जनतेचं कंबरड मोडलं आहे.

त्यामुळे या वाढत्या किमतीला ब्रेक लागणार तरी कधी ?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version