जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे, कापसाला हमीभावावर 500 रुपयापेक्षा जास्त हमीभाव मिळाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलीय.
स्वत:ला शेतकरी म्हणवता तर शेतकरी हिताचे निर्णय घेऊन दाखवा असं आवाहनही शरद पवारांनी हल्लाबोल मोर्चात मुख्यमंत्र्यांनी केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.