शरद पवार आणि चंद्रकात पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा

शरद पवार आणि चंद्रकात पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात मध्यावधी निवडणुका जोर धरत असतानाच वर्ध्यामध्ये शरद पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या सभेमुळे राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आलंय.

काही दिवसांपूर्वीच पवारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. आता त्यांनी पाटलांशी चर्चा केलीय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मनात नेमकं काय चाललंय असा सवाल विचारला जातोय. 

येत्या अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकारणात काही उलथपालथ होते का ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version