जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते पोलिस स्टेशनमधील पोलिस हवालदार स्वरूपचंद हिराचंद शिंदे हा लोकांवर खोट्या केसेस दाखल करतो, वस्तीत जाऊन मारहाण करतो असा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
गावक-यांमध्ये या हवालदाराची दहशत आहे त्यामुळे लोक तक्रार करण्यासही धजावत नाहीयत. पोलिसाच्या हाणामारीचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झालाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.