दिपक केसरकरांची लफडी बाहेर काढणार; नितेश राणेंचे ट्वीट

दिपक केसरकरांची लफडी बाहेर काढणार; नितेश राणेंचे ट्वीट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राणे आणि दिपक केसरकर यांच्यातील शाब्दिक कलगीतुरा चांगलाच रंगताना पाहायला मिळतोय.

 नारायण राणेंपाठोपाठ आता नितेश राणे यांनी आज दिपक केसरकर यांची लफडी बाहेर काढणार असल्याचं ट्वीट करून आरोप केले.

यावर दीपक केसरकरांनी,’नितेश राणे बालिश असल्यामुळे अशा प्रकारच्या टिका करतात,’ असा पलटवार केलाय. यामुळे राजकीय क्षेत्रात या दोघांचा शाब्दिक कलगीतुरा चांगलाच चर्चेचा ठरतोय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version