बाप्पांच्या आगमनाबरोबरच २०० रुपयांच्या नव्या नोटेचे आगमन

बाप्पांच्या आगमनाबरोबरच २०० रुपयांच्या नव्या नोटेचे आगमन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी एका वर्षापूर्वी नोटाबंदीचा एेतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. त्यातील काही निर्णय टप्प्या टप्प्याने

जगासमोर येत आहेत. ते म्हणजे ५० रुपयांची नवीन नोट चलनात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने नुकतीच केली होती. तर आता

200 रुपयांची नोट चलनात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकने दिली आहे. तर 25 ऑगस्टपासून २०० रुपयांची नोट चलनात येणार

आहे.बनावट नोटांचा उद्योग थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठीच २०० रुपयांची नोट चलनात आणण्याची तयारी

बँकेने केली आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version