सत्तेत असणाऱ्या पक्षाला सत्तेचा माज आला असेल तर… निलम गोऱ्हे

सत्तेत असणाऱ्या पक्षाला सत्तेचा माज आला असेल तर… निलम गोऱ्हे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शिवसेना नेत्या निलम गोऱ्हेंनी बारामतीमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी हनुमंत शिंदेंच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

यावेळी त्यांच्या कुटुंबाला 50 हजारांची मदतही त्यांनी दिली. सरकार गरीब शेतकऱ्यांचं नसून अदाणी, अंबानींसारख्या उद्योगपतींना पुरक धोरणं राबवत आहे अशी टीका निलम गोऱ्हेंनी

भाजपवर केली.

शेतकरी कर्जमाफीसाठी सत्तेत असूनही आम्ही विरोध करु, जर, सत्तेत असणाऱ्या पक्षाला सत्तेचा माज आला असेल तर, माहुताप्रमाणे त्यावर अंकुश ठेवण्याचं काम आम्ही करु असं त्या

म्हणाल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version