नाशिकमध्ये बुरखा गँगचा धुमाकूळ

नाशिकमध्ये बुरखा गँगचा धुमाकूळ

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकमध्ये बुरखा गँगनं धुमाकूळ घातलाय. सोनी मोबाईल शोरुममध्ये बुरखाधारी महिलांनी चोरी केलीय.

या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. दोन दिवसांपूर्वी एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाली होती.

नाशिकमध्ये चार ते पाच पोलीस ठाण्यात या बुरखाधारी चोरांविरोधात गुन्हा दाखल आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version