नासा करणार अवकाशातील दुर्मिळ फोटोंचा लिलाव

नासा करणार अवकाशातील दुर्मिळ फोटोंचा लिलाव

वृत्तसंस्था, मुंबई

 

नासाकडे अवकाशातील अनेक दुर्मिळ फोटोयेत. त्यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावरून काढलेल्या पहिल्या फोटोसोबतच इतरही अनेक फोटोंचा समावेश आहे.

नासा या दुर्मिळ फोटोंचा लिलाव करणार असून त्यातील प्रत्येक फोटोची किंमत ही नऊ हजार डॉलर असेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

या लिलावामध्ये एकूण 446 फोटोंचा समावेश करण्यात आलाय. त्यात चंद्रावर जाण्यापासूनची आणि तेथून परतण्यापर्यंतच्या अद्भूत फोटोंचाही समावेश आहे. या दृश्यांना अंतराळवीरांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version