जय महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार
नंदुरबारमधल्या व्यारा इथे काकरापार रोडवर कार, मोटारसायकल आणि टेम्पोचा विचित्र अपघात झाला. यात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. कारचालक किरकोळ जखमी झालाय.
गुजरातमधल्या सुरत तापी जिल्ह्यातील इंदु गावाजवळील उड्डाण पुलाच्या चौफुलीवर हा अपघात झालाय. गुजरातमधल्या काकरापार पोलीस ठाण्यात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.