नाणार प्रकल्पात भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा

नाणार प्रकल्पात भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

नाणार रिफायनरी प्रकल्पात भूसंपादन करण्यासाठी काढण्यात आलेली मूळ अधिसूचना रद्द करत असल्याची घोषणा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली. तर नोटिफिकेशन रद्द हे सरकारचं नाही तर सुभाष देसाईंचं वैयक्तिक मत आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.

नोटिफिकेशन रद्द करण्याचा अधिकार फक्त उच्च स्तरीय समितीला आहे. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर कुरघोडी केलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version