रचलेल्या सरणावर ठेवणार इतक्यात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; नागपुरातील विचित्र घटना

रचलेल्या सरणावर ठेवणार इतक्यात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; नागपुरातील विचित्र घटना

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

नागपुरात एक विचित्र प्रकार घडला. सावनेर भागात मृतदेह रचलेल्या सरणावर ठेवण्याऐवजी पोलिसांनी थेट ताब्यात घेतला.

 

मृत हुकूमचंद नवखे डब्लयूसीएलमधील एका खानीत कार्यरत होते. त्यांची अचनाक तब्येत बिघडल्यानं दवाखान्यात ॲडमीट करण्यात आलं होते.

 

4 सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी त्यांच्या मृतदेहावर 16 टाके दिसल्यानं त्यांची किडनी डॉक्टरनं गायब केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीनं केला.

त्यामुळे पोलिसांनी याची दखल घेत मृतदेह ताब्यात घेतलाय आणि मृतदेह पोस्टमार्टमासाठी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version