मुंबई विद्यापीठ मुदतीची डेडलाईन पाळणार का?

मुंबई विद्यापीठ मुदतीची डेडलाईन पाळणार का?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

 

मुंबई विद्यापीठ तारीख पे तारीख देत आहे पण दिलेली तारीख पाळत नसल्याचे दिसून येत आहे. उत्तरपत्रिकांच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या

घोळानंतर मुंबई विद्यापीठाने उच्च न्यायालयासमोर आणखी एक मुदत मागितली होती. मुदत संपायला अवघा एकच दिवस शिल्लक असतांना

विद्यापीठाच्या ४७७ परीक्षांपैकी ३३ परीक्षांचे निकाल अद्याप प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

मुंबई विद्यापीठ मुदतीची डेडलाईन पाळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून सर्वजण

निकालाच्या प्रतिक्षेत आहेत.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version