1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद उद्यापासून

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद उद्यापासून

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी आरोपींच्या शिक्षेवर मंगळवारपासून युक्तीवाद होणार आहे. दोषींना कडक शिक्षा द्या अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. तर आरोपींच्या वकिलांचा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला.

कोर्टाच्या ऑर्डरच्या अभ्यासासाठी वेळ देण्याची आरोपींच्या वकिलांची मागणी फेटाळण्यात आली. 1999 बॉम्बब्लास्ट प्रकरणी टाडा न्यायालयानं सहा जणांना दोषी ठरवलं आहे.

 

मुस्तफा डोसा, अबू सालेम, फिरोझ खान, ताहीर मर्चंट,करीमुल्ला खानला टाडा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर कय्युम शेखची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version