तेजस एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सव काळात मिळणार मोदक

तेजस एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सव काळात मिळणार मोदक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तेजस एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सव काळात गणेश भक्तांना उकडीचे मोदक पुरवण्याचा निर्णय ‘आयआरसीटीसी’ने घेतला आहे. कोकणात मोठय़ा संख्येने मुंबईतील नोकरदार रेल्वेने प्रवास करतात.

 

या काळात ‘तेजस एक्स्प्रेस’चे बुकिंगही फुल्ल झालं. त्या पार्श्र्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवाशांना मेनू कार्डमध्ये मोदक उपलब्ध करून देऊन कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास अजून गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version