दिल्लीत शिवरायांचा राज्यभिषेक सोहळा

दिल्लीत शिवरायांचा राज्यभिषेक सोहळा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर दरवर्षी महाराष्ट्रचा चित्ररथ मोठ्या दिमाखात सादर केला जातो.

यंदादेखील महाराष्ट्रच्यावतीनं सादर होणारा चित्ररथ सादर करण्यासाठी सज्ज झाला आहे.

या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, तोफा, किल्ला, ध्वजधारी मावळे आदी प्रतिकृती आहे.

तसेच मुंबईतील भैरीभवानी गृपचे कलाकार चित्ररथावर वेगवेगळ्या भूमिका साकारणार हे या चित्ररथातील विशेष आकर्षण असणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version