ही अमेरिकेची कमी वयातली अब्जाधीश…

ही अमेरिकेची कमी वयातली अब्जाधीश…

वृत्तसंस्था, दिल्ली

कायली जेनर सर्वात कमी वयात अमेरिकेतील अब्जाधीश ठरली आहे. कायलीने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकलं आहे.

मार्क झुकरबर्ग वयाच्या 23व्या वर्षी अब्जाधीश बनले होते. मात्र कायलीने अवघ्या 20व्या वर्षी हे यश संपादित केलं आहे.

  • कायलीने तिच्या कंपनीची सुरुवात 29 डॉलर म्हणजेच जवळपास 1990 रुपयांच्या लिप किटपासून केली होती.
  • फोर्ब्स मासिकानं दिलेल्या माहितीनुसार कायलीची संपत्ती सध्या 61 अब्ज 74 कोटींच्या घरात 
  • कायलीची कंपनी ‘कायली कॉस्मेटिक्स’ची उलाढाल 54 अब्जांच्या आसपास 
  • कायलीच्या कंपनी आजवर 63 कोटी डॉलरचे सौंदर्यप्रसाधनांची विक्री केली 
  • ‘कायली कॉस्मेटिक्स’ नावाच्या सौंदर्यप्रसाधन कंपनीची ती मालक 
  • फोर्ब्स’नं अमेरिकेतील ‘सेल्फ मेड बिलेनिअर’ची यादी जाहीर केली. यामध्ये काइली जेनर 19व्या स्थानावर 
  • दोन वर्षापूर्वी कायलीने या कंपनीची स्थापना केली होती.
  • अवघ्या दोनचं वर्षात कंपनीने एवढा मोठा टप्पा गाठला आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version