कुकडीचा पाणी प्रश्न पेटला, आमदार नारायण पाटील यांना घेराव

कुकडीचा पाणी प्रश्न पेटला, आमदार नारायण पाटील यांना घेराव

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

महाराष्ट्र दिनानिमित्त तहसिल कार्यालयात ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेल्या आमदार नारायण पाटील यांना शेतक-यांनी घेराव घातला.

 

कुकडी प्रकल्पातील पाण्याचे उन्हाळ्यातील आवर्तन करमाळा तालुक्यास मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

 

 

जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल-कोलते आणि मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

 

 

यावेळी शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी पाणी मागणा-या रश्मी बागल यांच्यावर हात उगारुन शिवराळ भाषा केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version