कमला मिल अग्नितांडवात मनसेची उडी

कमला मिल अग्नितांडवात मनसेची उडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कमला मिल अग्नितांडवात अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. थर्टीफस्टच्या सेलिब्रेशनसाठी गेलेल्या अनेकांचा काही दोष नसतांना ते आपल्या जीवाला मुकले.

या प्रकरणानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपली भावना व्यक्त केली. या संपूर्ण प्रकारानंतर आता मनसेनं या प्रकरणात उडी मारली आहे. कमला मिल आगप्रकरणी मनसेचं शिष्टमंडळने जी वॉर्डच्या प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेतली.

तर, त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या उलट उत्तरामुळे मनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दमही दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version