कचऱ्यात आढळलं रक्तबंबाळ अवस्थेत जिवंत अर्भक

कचऱ्यात आढळलं रक्तबंबाळ अवस्थेत जिवंत अर्भक

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कचऱ्यात पुरुष जातीचं जिवंत अर्भक आढळल आहे. 

 

एका अज्ञात महिलेने या बाळाला जन्म दिल्यानंतर, रस्त्यावर फेकून दिलं होते. त्यामुळे या बाळाला मुंगळे आणि मुंग्यांनी अक्षरश: रक्तबंबाळ केलं होतं.

 

मात्र, याच मार्गावरुन जाणाऱ्या एका महिलेच्या हा प्रकार लक्षात आला तिने बाळाला उचलून त्यांच्या अंगाला चावाघेणाऱे मुंगळे काढले आणि पोलिसांशी संपर्क साधला.

 

या बाळा आता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे, तर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु

केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version