आयटीआयच्या विद्यार्थ्यांना येणार अच्छे दिन!

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना येणार अच्छे दिन!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात एकूण 107 आयटीआय आहेत. यापैकी काही आयटीआयला मर्सडीज, वॉक्सवैगन, फोर्स मोटर्स सारख्या मोठ्या उद्योगांनी दत्तक घेतलंय. यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजसाठी लागणारे विशेष कौशल्य शिकवले जातंय.

याच धर्तीवर  वस्र्त्रोद्योग श्रेत्रातील संस्थांनी आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वस्त्रोद्योगाशी निगडीत कौशल्य शिकवल्यास कुशल मनुष्यबळ आणि रोजगार निर्मितीस चालना मिळेल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version