जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
आयपीएल-११ मधील सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्सचा आज सामना रंगत होता. माञ अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं सामना थांबण्यात आला.
सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. माञ पावसाच्या व्यत्ययामुळे कोलकाताचे सहाव्या षटकांपर्यंत १ बाद अर्धशतक पूर्ण झालेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.