किंग खानला आयकर विभागाचा दणका;शाहरुखच्या ‘त्या’ बंगल्यावर IT ची कार्रवाई

किंग खानला आयकर विभागाचा दणका;शाहरुखच्या ‘त्या’ बंगल्यावर IT ची कार्रवाई

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शाहरुख खानच्या के सी-फेसिंग बंगल्यावर इनकम टॅक्स डिपार्टमेंट ने कार्रवाई केली आहे. मुंबईच्या अलीबागमध्ये शेत जमीनीवर अवैध बंगला बांधल्या प्रकरणी आयकर विभागाने  कार्रवाई केली आहे.

शाहरुखला आयकर विभागाकडून अटॅचमेंट नोटीस पाठविण्यात आले आहेत. याआधी शाहरुख खानने या बंगल्यावर बर्थडे पार्टीदेखील केली होती. त्यानंतर शाहरुख खानचा एका एमएलसी बरोबर वाद झाला. आणि त्यानंतर हे उघडकीस आले. 

त्यामुळे करचुकवेगीरी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version