…म्हणून होमगार्ड चालवणार एसटी बस

…म्हणून होमगार्ड चालवणार एसटी बस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आता होमगार्डची मदत घेतली जाणार आहे.

एसटी कर्मचारी संपावर सरकारने तोडगा काढला असून,  संप काळात एसटी महामंडळ होमगार्डची मदत घेणार आहे.

अवजड वाहन चालवण्याचा परवाना असणारे होमगार्ड एसटी चालवणार आहेत.

अशा होमगार्डना जिल्ह्यातील कार्यालयात भेट घेण्याची सूचना करण्यात आली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version