जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्र राज्य पुरोगामी मानलं जातं. महिलांच्या सक्षमीकरणासाठी याच राज्यातून मुहर्तमेढ रोवली गेली. महिलांना शिक्षणासाठी पहिली शाळा इथेच निघाली.
केंद्र सरकारनंही घटनेनुसार महिलांना सक्षम करण्यासाठी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आणि केंद्र आणि राज्याच्या मदतीनं काही योजना राबवण्याचं काम सुरू केलं.
अशाच एका योजना आम्ही पर्दाफाश करणार आहोत. कशी आहे महिलांना सक्षम करण्याचा सरकारचा मानस सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांचा मानस आणि कशी आहे सरकारी बाबूंची मानसिकता..
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.