2.80 कोटींवर गंभीरनं सोडलं पाणी

2.80 कोटींवर गंभीरनं सोडलं पाणी

वृत्तसंस्था, मुंबई

संघाच्या खराब कामगिरीनंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार गौतम गंभीरने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याने आणखी एक निर्णय घेतलाय.

पराभवाची जबाबदारी स्वीकारत आयपीएलच्या 11 व्या सत्रात मिळणारं दोन कोटी 80 लाखांचं मानधन नाकारलंय.

आयपीएलमध्ये असे पहिल्यांदाच घडले आहे की, खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत मिळणारे मानधन न घेण्याचा निर्णय एखाद्या कर्णधाराने घेतलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version