जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई
भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या बिल्डरला कोर्टात आज हजर करण्यात आले.
काल लागलेल्या या आगीत चौघांचा मृत्यू झाला आहे. तसंच या बिल्डिंगला ओसी नसताना इथं लोकांना फ्लॅटचा ताबा देण्यात आल्याचं उघड झालं. त्यामुळे अग्निशमन दलाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
परळमधल्या आगीच्या कारणांवर ‘जय महाराष्ट्र’चे सवाल?
फोटो : क्रिस्टल टॉवरमधील अग्नितांडव
Update : क्रिस्टल टॉवर अग्नितांडव : इमारतीला ‘ओसी’च नसल्याचं उघड
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.