ऊसतोडणीच्या आवाजाने बछड्यांना सोडून मादी बिबट्याने धूम ठोकली

ऊसतोडणीच्या आवाजाने बछड्यांना सोडून मादी बिबट्याने धूम ठोकली

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला

शिर्डीच्या अकोलेत ऊसतोडणीदरम्यान दोन-पाच दिवसांची बिबट्याचे बछडे आढळले आहेत. लक्ष्मीबाई डावरेंच्या शेतात हे बछडे सापडलेत. ऊसतोडणीच्या आवाजानं मादी बिबट्या पळून गेल्याची माहिती मिळतंय.

ही मादी बिबट्या दुसऱ्या शेतात जाऊन लपली असून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय. सापडलेल्या दोन्ही बछड्यांना आहे, त्याच ठिकाणी ठेऊन नागरिक शेतातू बाहेर गेलेत.

हे बछडे मादी बिबट्या घेऊन जात नाही तोपर्यंत शेतात न जाण्याचे आवाहन करण्यात आलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version