करी रोड पुलाचे गर्डर बसवण्याचे काम पूर्ण; लष्कराने केली उत्तम कामगिरी

करी रोड पुलाचे गर्डर बसवण्याचे काम पूर्ण; लष्कराने केली उत्तम कामगिरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

लष्करामार्फत उभारण्यात येणा-या 3 पुलांपैकी शेवटचा पूल करी रोड स्थानकात उभारण्याचं काम सुरू आहे. लष्करामार्फत आंबिवली, एल्फिन्स्टन रोड-परळ येथे पादचारी पूल उभारण्यात आलाय.

करी रोड पुलाचा गर्डर बसवण्याचं काम रविवारी पूर्ण झाले. दिवस रात्र मेहनत करून 100 फुटांचा हा पूल बांधण्यात आलाय आणि 2 आठवड्यांनंतर हा पूल प्रवाशांसाठी खुला होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version