महाराष्ट्र विकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही, अशोकराव चव्हाण यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधावरच चालेल.@INCMaharashtra @MiLOKMAT @LoksattaLive @mataonline @PTI_News pic.twitter.com/FzNQ2yZVlW — Balasaheb Thorat (@bb_thorat) January 28, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.