कृष्णा नदी किनारी मृत माशांचा खच

कृष्णा नदी किनारी मृत माशांचा खच

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

सांगलीच्या कृष्णा नदीत मिसळणाऱ्या दूषित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झालाय. सांगलीच्या कृष्णा पात्रात मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याने हा धक्कादायक प्रकार उडघडकीस आला आहे. यामुळे संपूर्ण नदी पात्रात मृत मासेच दिसत आहेत.

कृष्णा नदीच्या पाण्यात दूषित आणि ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप प्राणीमित्रांनी केला आहे. सांगली शहरातील सर्व सांडपाणी नदी काठच्या काही कारखान्यांचे पाणी थेट नदीत मिसळत असल्याने पाण्यातील ऑक्सिजन नष्ट पावत चालला आहे. त्यामुळेच नदीपात्रात असंख्य मासे मृत्युमुखी पडले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version