वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सीबीएससीने यावर्षी होणाऱ्या नीट परिक्षेसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये परिक्षार्थींनी परिक्षेला येताना कुठले कपडे परिधान करायचे, कुठले नाही.
तसेच, कोणत्या वस्तू सोबत बाळगू नयेत, याची यादी जाहीर केली आहे. ही नियमावली परिक्षार्थींना काळजीपूर्वक जाणून घेणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांना परिक्षेला मुकावे लागू शकते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.