2011च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता मिळणार

2011च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता मिळणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई

बेकायदा झोपड्यांना लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. ‘राज्यातील सन 2011च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यासाठी कायदा बनवण्यात आला असून, त्या विधेयकाचा प्रस्ताव मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे.

राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर अशा झोपड्यांना कायदेशीर मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version