चिंताजनक! राज्यातल्या धरणात फक्त 33 टक्के पाणीसाठा शिल्लक

चिंताजनक! राज्यातल्या धरणात फक्त 33 टक्के पाणीसाठा शिल्लक

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

वाढत्या उन्हामुळे राज्यातल्या धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होत आहे. तापमानाच्या पाऱ्यामुळे बाष्पीभवनात वाढ झाली. राज्यातल्या धरणात फक्त 33.17 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

गेल्या 3 महिन्यांत 29 टक्के पाणीसाठा घटला. नागपूर विभागात सर्वात कमी म्हणजे फक्त 20 टक्केच पाणी शिल्लक आहे. 

 

धरणांतील पाणीसाठ्याचा तपशील-

विभाग- धरणं- पाणीसाठा

नागपूर- 385 – 20.65%
अमरावती- 454-  35.11%
नाशिक- 556 – 33.32%
पुणे- 725 – 28.96%
मराठवाडा- 936 – 36.27%
कोकण- 175 – 56.74%

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version