दबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता

दबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता

वृत्तसंस्था, मुंबई

सलमानच्या दबंग-3 मधून महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वामी मांजरेकर डेब्यू करणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागलीय. सलमान आणि महेश मांजरेकर यांची दोस्ती सर्वांना माहित आहे, सलमान आपल्या सिनेमांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देत असतो.

यावेळी तो महेश मांजरेकरांच्या मुलीला संधी देण्याची शक्यता आहे, या सिनेमात सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा लिड रोलमध्ये आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version