फक्त सात मिनिटांत संपली काँग्रेस-राष्ट्रवादीची ‘ती’ महत्वाची बैठक

फक्त सात मिनिटांत संपली काँग्रेस-राष्ट्रवादीची ‘ती’ महत्वाची बैठक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी-काँग्रेसची बैठक झाली.

 

राष्ट्रपती निवडणुकीत रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक झाली. काँग्रेसतर्फे निरीक्षक म्हणून मनिष तिवारी उपस्थित होते.

 

या बैठकीला आमदारांचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला. अवघ्या सात मिनिटांत ही बैठक संपली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version