CWG 2018 : नेमबाजीत जीतू रायला सुवर्णपदक

CWG 2018 : नेमबाजीत जीतू रायला सुवर्णपदक

वृत्तसंस्था, मुंबई

ऑस्ट्रेलियात सुरु असणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा बोलबाला कायम आहे. 5व्या दिवशीदेखील भारत लागोपाठ पदकांची कमाई करतोय. 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात जीतू रायने सुवर्ण पदकाची कमाई केलीय.

तर ओम मिथरवालने कांस्यपदक पटकावलय. जीतू राय आणि ओम मिथरवाल यांची अंतिम फेरीत कडवी टक्कर होती. पदक तालिकेत भारत आता चौथ्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत 7 सुवर्णपदके, 3 रौप्य आणि 3 कांस्यपदके पटकावलेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version