नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती

नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नारायण राणेंचा मंत्रिमंडळात प्रवेश निश्चित असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जय महाराष्ट्र’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. नारायण राणेंच्या मंत्रीमंडळ प्रवेशाबाबत भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी थेट शिवसेनेवर देखील निशाणा साधला.  

सेनेनं वस्तूस्थिती ओळखावी. आता आम्ही मोठा भाऊ झालोय, आमची ताकद वाढलीय. आमची ताकद स्वीकारून यापुढे युती होणार असे म्हणत एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला इशारच दिला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version